आप तर्फे लॉलीपॉप वाटून मोदींचा केला वाढदिवस साजरा

0
80

चंद्रपूर

आज दिनांक १७/०९/२०२० रोज गुरुवारला देशाचे पंतप्रधान मान. श्री नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टी बाबुपेठ तर्फे lolipop वाटून साजरा करण्यात आला..

सन 2014 च्या लोकसभा मध्ये दर वर्षी 2 करोड रोजगार देशातील युवांना देण्याची गोष्ट मान. मोदीजी नी केली होती. त्यावर एक मात्र खरे न उतरता त्या ऊलठ लोकांचे रोजगार बंद करण्यास सरकारची भूमिका राहिली त्यामध्ये नोटाबंदी, GST, खाजगीकरण, Lockdown यामुळें युवकांच मोठ्या प्रमाणात रोजगार गेला . यवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ होत असली तरी देशाचे पंतप्रधान मान. मोदीजी आणि त्यांचे मंत्री यावर बोलताना दिसत नाहीत..

देशातली युवकांनी मोदीजी वरती एक नाही तर दोनदा विश्वास ठेवून त्यांना सत्तेत आणले असले तरी मोदीजी युवकां च्या रोजगराबद्दल केव्हा मन की बात करताना दिसले नाही,
किमान यापुढे बेरोजगार यांचे मन की बात एकतील का ..? या वर सुध्दा प्रश्न चिन्ह आहेत..

केवळ आणि केवळ lollipop (खोठे आश्वासन) देण्यात यशस्वी झालेले पंतप्रधान मा. मोदी जी बेरोजगारांना रोजगार देण्यात अयशस्वी झाले आहेत ..

त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर बाबुपेठ तर्फे, त्यानी दिलेल्या आश्वासनाची जनतेला आठवण करूण देण्याकरीता त्यांच्या जन्मदिन lolipop वाटून साजरा करण्यात आला. याप्रसंगी आप चे चंद्रपूर महानगर शहर सचिव राजु भाऊ कुडे, राजेश चेडगुळवर, सिकंदर सागोरे, सुखदेव दरुंदे, महेश सिंह पाजी, सुशांत धाकटे, विशाल भाले, जयंत रामटेके, अनुप तेलतुमडे, स्वागत नीमगडे, कोमल कांबळे, नमेश भडके, बाबाराव खडसे व इत्तर कार्यकर्ते उपस्थितीत़ होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here