“मी पुन्हा: येईल” – चंद्रपूर – 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त जनता कर्फ्यु

0
208

चंद्रपूर – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपुरात पुन्हा जनता कर्फ्युची घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आज नियोजन समितीमध्ये आयोजित बैठकीत केली.
हा जनता कर्फ्यु 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त हा जनता कर्फ्यु शहरात राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here