गळफास घेऊन युवकाची आत्महत्य

0
162

 

ब्रम्हपुरी:

ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील आतिश नामदेव दुमाने (वय 20 वर्ष ) या युवकाने गावालगत असलेल्या जंगलामध्ये आत्महत्या केल्याचे दिनांक 21 सप्टेंबरला उघडकीस आले .
आतिश हा घरून दिनांक 20 सप्टेंबरला दुपारी निघून गेला होता सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध केली मात्र त्याचा शोध लागला नाही दिनांक 21 सप्टेंबरला जंगलात गुरे चालणाऱ्या गुराख्यांना जंगलात त्याची सायकल दिसल्याने परिसरात शोधाशोध केली असता आतिश झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले याची माहिती घरच्यांना गुराख्याने दिली. पोलिसांना पाचारण करून शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी ला पाठवण्यात आले पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात मेंडकी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here