भाजीबाजारात 100 रुपयांची नकली नोट चलनात?

0
176

 

घुग्घूस (चंद्रपूर) : एका भाजी विक्रेत्याला ग्राहकाने 100 रुपयांची नकली न दिल्याने चांगलीच खळबळ उडाली.
ती 100 रुपयांची नोट ही खऱ्या नोट सोबत हुबेहूब मिळते परंतु त्या खोट्या नोटांचा कागद मात्र पातळ व त्यात असणारी सिल्व्हर पट्टी ही सुद्धा खोटी आहे अशी माहिती त्या भाजी विक्रेत्याने  बोलताना व्यक्त केली.
ही नोट चलनात आली आहे, एक नोट भेटली परंतु अश्या कितीतरी नोटा चलनात आल्या तर हाहाकार माजेल म्हणून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून या मागे असणाऱ्या सुत्रधाराला पोलिसांनी पकडावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here