माजरी हत्या प्रकरणात एक आरोपीला ला न्यायालय कोठडी,

0
86

माजरी

हत्या प्रकरणात एक आरोपीला ला न्यायालय कोठडी,
सत्तूर आणि चाकू केला जप्त,

हत्ये च्या चौकशी साठी पोलिसांनी वेकोली रुग्णालयातील सीसीटीव्ही पुटेज घेतले

एक आरोपीचा अद्यापही पत्ता नाही

एक कोरोना पोजिटिव्ह मुळे तपासात येत आहे अडचन
माजरी :-

जागेच्या वादा वरून माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राजू केवट आणि दोन नातेवाईकनी धार धार शस्त्र तलवार व चाकू नी हमला केला व बाबूं उर्फ अजय यादव यांची हत्या करण्यात आली होती.
हल्ला करणाऱ्या आरोपी पैकी एकुन तीन आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार यात आरोपीची संख्या पुन्हा वाढू शकते.राजू केवट कडून कसून तपास केले असता हत्या करण्यात आलेल्या धार धार शस्त्र सत्तूर आणि चाकू केला जप्त पोलिसांनी आरोपी च्या घरून जप्त केले आहे परंतु तिसरा आरोपी आनंद निषाद हा कोरोना बाधित असल्याने त्याच्या कडून विचारपूस साठी अडथळा निर्माण होत आहे.
दिनांक १५ /०९/२०२० ला सकाळी बाबूं उर्फ अजय यादव ची हत्या करण्यापूर्वी आरोपी व त्याच्या भाऊ वेकोली च्या रुग्णालयात दोन तीन वेळा चक्कर मारले त्यामुळे माजरी पोलिसांनी वेकोली माजरीच्या रुग्णालयातील हत्ये च्या सीसीटीव्ही पुटेज पुरावा म्हणुन घेतले आहे.
या प्रकरणाची तपास वरोरा चे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मस्के करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here