कार्यवाहीच्या धसक्याने रेती तस्कर मायाताई नन्नावरे झाल्या भुमीगत

0
213

 

जिल्हा प्रतीनीधी

चंद्रपूर : – चिमुर तालुक्यातील नेरी येथील राजकीय पक्षाची कार्यकर्ता व माजी पंचायत समीती सदस्य मायाताई नन्नावरे महसुल वीभागाच्या कार्यवाहीच्या धक्याने भुमीगत झाल्याची चर्चा नेरी परीसरात जोरात सुरू आहे .
दीनांक २०/९/२०२० ला रात्री २.०० वाजताच्या सुमारास पांढरवाणी ते नेरी मार्गावर अवैधरीत्या रेती भरलेला ट्रँक्टर वाहतुक करीत असताना चीमुर तहसील कार्यालयाच्या महसुल वीभागाच्या फीरत्या पथकानी पकडले असता रेती माफीया यांनी कर्मचाऱ्यांना धमकावुन ट्रँक्टर भरधाव वेगात पळवुन नेण्यास रेती तस्कर मायाताई नन्नावरे यांनी सांगीतले .
पण हा ट्रँक्टर मायाबाई नन्नावरे यांच्या मालकीचा असल्याचे महसुल वीभागाच्या फीरत्या पथकाला समजले . महसुल वीभागाच्या अधीकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकुन ही माहीती उपवीभागीय अधीकारी चीमुर यांना दीली . व कागदोपत्री कार्यवाही केली .
या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपवीभागीय अधीकारी प्रकाश संकपाल चीमुर यांनी रेती तस्कर मायाबाई नन्नावरेवर कार्यवाहीचे नीर्देश दीले. याची कुनकुन रेती तस्कराला होताच ट्रँक्टरला व स्वताला भुमीगत करून घेतल्याचे वीश्वासनीय माहीती मीळत आहे . महसुल वीभाग या रेती तस्कर मायाबाई नन्नावरे यांच्या शोधात आहेत .
या अगोदर सुध्दा अनेक कार्यवाही या महीलेवर झाल्या आहेत. पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्ति असल्यामुळे याचा धाक दाखवुन यांनी लाखो रूपयाची मायाबाईनी माया जमवलेली आहे अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here