दुहेरी हत्याकांडाने हादरले चंद्रपूर शहर

0
1127

 

चंद्रपूर

शहरातील रयतवारी परिसरातील बीएमटी चौकातील एका युवकाचा जुन्या वादातून खून झाल्याची घटना दुपारी घडली . मृतक युवकाचे नाव 25 वर्षीय करन केवट आहे , हा युवक दुपारच्या सुमारास घरी असताना सरफराज शेख व त्याच्या साथीदाराने करन चा खून केला . हा वाद इथेच न थांबता मृतकांकडील एकाने आरोपीचा संशय असणान्या एकाचा खून केल्याची माहिती मिळाली . दुपारीच 1 खून व सायंकाळी पुन्हा । खून शहर आज डबल मर्डरने हादस्वान गोले आहे . वृत्त लिहेपर्यंत माहिती येणे बाकी होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here