काय – परत सुरू होणार तेथे कोरोना बधितांचा अंत्यसंस्कार ?

0
304

चद्रपुर

शहर हे पुरातन तसेच येथील नगरपालिका ही 18व्या शतकाच्या शेवटी अस्तित्वात आली शहरातील एकमेव बाग तयार होवून 60 वर्षा पेक्षा जास्त काळ लोटला शहरातील जनतेस सकाळ,संध्याकाळ फिरण्यासाठी एकमेव स्थान त्यातही चंद्रपूर शहरातील प्रदूषण साठी राज्यांत अग्रस्थानी आहे असे असताना बागीच्याचे काम सुरू की बंद हे कोडंच आहे अशा परिस्थितीत सकाळ , संध्याकाळ फिरण्यासाठी जनतेनी जी जागा शोधली ती pathanpura किल्ला च्या बाहेर जमनजेट्टी ते माना गाव हे जवळपास 5 किलोमिटर अंतर या रस्त्याला लागून आहे एक स्मशान शेड तेही w C l ने तयार करून पालिकेला हस्तांतरित केलेलं काही दिवसांपूर्वी पर्यन्त येथे करोणा बधितांचा अंत्यसंस्कार करण्यात आले जनतेनं आक्षेप घेतला तर हे बंद झाले त्यामूळे फिरणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आता पुन्हा या शेडच्या बाजूचा परिसर समंतर करण्याचे काम सुरू आहे याचाच अर्थ असा की पुन्हा कारोना बधीतांचा अंत क्रिया येथे करण्याचा विचार असावा . आजची परिस्थिती पाहता ज्या भागात प्राणवायू मुबलक आणी प्रदूषण कमी आहे असा हा भाग फिरणाऱ्या पासून वंचित राहावे लागले याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे/आवश्यक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here