मशरुम खाल्याने गावातील दहा नागरिकांना विषबाधा

0
268

 

सावली (चंद्रपूर) :

शेतात उगवणारे विष्यारी मशरूम खाल्याने दाहा जनावर विषबाधा झाल्याची घटना 27 ला  दुपारी रोजी घडली समीर भोयर 22 वर्ष शुभम भोयर, 20वर्ष प्रनोती भोयर 17 वर्ष, चंद्रकला भोयर 34 वर्ष, तेजस्विनी कुकुडकर 13 वर्ष ; दुर्गा कुकुडकर 11 वर्ष, सानिका कुकुडकर 15 वर्ष, दत्ता कडस्कर 5 वर्ष, वर्षा कडास्कर 25 वर्ष , विमल कडासकर 50 वर्ष आशि विषबाधा झालेल्या ची नावे असून हे सर्व रुद्रापूर येथील रहिवाशी होते घटनेच्या दिवशी रुद्रापुर येथील समीर भोयर यांच्याशेतात दोन किलो वजनाचे मश्रुम डुंबरावर उगवले होते शेती लागत हा भाग असल्याने शेतात विविध जातीचे फळभाज्या लावल्या जातात त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो लाक डाऊन च्या काळात जनता कर्फ्यु असल्याने फळ
भाज्या व्यवहारात येणे कठीण झाले परिणामी शेतात लावलेल्या भाजी पाल्यावर उपजीविका भागावण्याची वेळ आली . समीर भोयर याच्या शेतातील दोन कीलोचे मश्रुम घरी आणल्या नंतर परिसरातील लोकांना देण्यात आले     विषारी     मशरूूूमची भाजी जेवणात     खाल्ल्या नंतर पोटात दुुखणे, उलटी होणे, आदी विकार सुरू झाल्याने लागेच त्यायां सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले पैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रनोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर  यांची प्रकृती चिंताजनक असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here