पोलिसांची धाड : सहा लाख नव्वद हजार चा विदेशी दारू साठा जप्त* *एक आरोपी अटकेत एक फरार*

0
257

बल्लारपूर:-

गुन्हे शाखेच्या(DB)पोलिसांना खबरी द्वारे माहिती मिळाली की फुलसिंग नाईक वॉर्ड इथे एका घरात अवैध रित्या दारू साठा लपवून ठेवला आहे असल्याची खात्री लायक माहिती मिळाली त्या आधारे सापळा रचून घराची झडती घेतली असता घराचा बाजूला गल्ली मध्ये लपवून ठेवलेली 23 पेटी विदेशी दारू अंदाजे की,6 लाख90 हजार ऑफिसर चॉईस आढळून आले. त्यात एक आरोपी जगजीत सिंग अमर सिंग नागले(32)ला अटक केली व एक आरोपी फरार झाला.ही कारवाई ठाणेदार भगत यांच्या नेतृत्वाखाली नवीन आलेले PSI तिवारी, संतोषB दंडेवार, सुधाकर वरघणे, शरद कुडे, अजय हेडाऊ, शेखर माथनकर, स्वप्नील देरकर, सुनील कांबळे, सीमा पोरते यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here