रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप*

181
चंद्रपूर
      शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे  मा. आमदार श्री रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप करण्यात आले
आज कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (29सप्टेंबर रोजी) मा. रोहित दादांनी केलेल्या आवहनाला प्रतिसाद देत अनावश्यक खर्च टाळून  समाजपयोगी  कार्यक्रम राबविण्यात आला . बालाजी वॉर्ड इथे मा.आ.रोहितदादांच्या पवारांच्या वाढदिवसाला शरद पवार विचार मंच तर्फे मास्क वाटप करण्यात आले. गोपालपुरी चौक, शिधा वाटप दुकान,  सार्वजनिक हनुमान मंदिराजवळ, इत्यादी ठिकाणी महिला,पुरुष, बाल-गोपाल, युवक गोर-गरीब तसेच गरजू लोकांना मास्क वाटप प्रत्यक्ष जाऊन  करण्यात आले. सदर कार्यक्रम शरद पवार विचार मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अमित ढमाळ, उपाध्यक्ष श्री शशिकांत देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शरद पवार विचार मंच चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असून. सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय तुरीले, श्री बाबा सातपुते, शुभम प्रजापती, प्रशांत चिपावार,श्री विजय बोढणे, श्री देवरावजी दुरतकर, श्री विनायक गोखरे,श्री अतुल चाहारे,नयन क्षिरसागर,प्रविनजी जुमडे, तसेच वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.