भद्रावतीत तफिसा- विश्व पैदल चाल दिवसाचे आयोजन*

0
295
     चंद्रपुर जिल्हा च्या इतिहास सात प्रथमच – तफीसा- विश्व फेडरेशन,राष्ट्रीय फेडरेशन, ऑमसा- राज्य एसोसिएशन , *द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स ऑन्ड फिटनेस फाॅर ऑल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट* आणि विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने
भद्रावती येथील नवीन सुमठाना चौक येथे *विश्व* *पैदल चाल दिवस* चे उद्घाटन मा. सुनील सिंह पवार सर , ठानेदार, पोलिस स्टेशन, भद्रावती आणि मा. शंकर भाऊ मुन ( कार्याध्यक्ष – चंद्रपुर जिल्हा आदिमुराई एसोसिएशन, प्राचीन भारतीय पारंपरिक मार्शल आर्ट्स )यांच्या हस्ते करण्यात आले. विश्व पैदल चाल दिवस रैली ची सुरुवात नवीन सुमठाना चौक येथून स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेश व्दार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, म. गांधी चौक, नाग मंदिर ते विंजासण बौध्द लेणी पर्यंत काढण्यात आली.
                                    विश्व पैदल चाल दिवस- 2020 या रैलीत माननीय ठानेदार सुनीलसिंह पवार सर ,माननीय प्राचार्य एन. जी. उमाटे,  माननीय शंकर भाऊ मून, मा.
उमेशभाऊ रामटेके, मा. मास्टर सेंसाई मनीष सारडा, मा.एडवोकेट राजरत्न पथाड़े, मा. मास्टर दुर्गराज रामटेके,संजय माटे सर, कुंदनकुमार वाघमारे सर ,विजयभाऊ वानखेड़े, प्रा. संगीता आर. बांबोडे, प्राचार्य जयंत वानखेड़े, प्रा. धनराज आस्वले, पत्रकार दिलीप मांढरे,पत्रकार अतुल कोल्हे,प्राचार्य मिलिंद वाघमारे,अजय पाटिल सर,शीतल रामटेके, दीक्षांत रामटेके ,मास्टर बंडू रामटेके विनोद शेडमाके, मास्टर सिद्धार्थ आवटे, मास्टर विक्रांत ढोके,आयुषी रामटेके, प्रियंका मांढरे, शिवानी घाटे, आचल तेलंग, प्रफुल्ल पतरंगे, हर्षदा टाले, प्रियंका टोंगे, अस्मिता गजभे यांनी बॉटन पास करून रैली चे आणि विश्व पैदल दिवस चे नेतृत्व करुण सहभाग नोंदविला आहे.
                                  संपूर्ण विश्ववात पैदल चाल दिवस ४ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोंबर २०२० पर्यंत अविरत सुरू राहणार आहे.
       या विश्व पैदल दिवस, भद्रावती रैली चे आयोजन मा. मास्टर बंडू रामटेके यांनी केले, तसेच चंद्रपूर जिल्हा चे सह-कोऑडिनेटर आणि भद्रावती तालुक्याचे कोऑडिनेटर प्रा. संगिता आर. बांबोडे यांनी समाजात पैदल चालण्याचे महत्त्व सांगून समाज जागुती केली आणि समाजातील लोकांना पैदल चालण्यास प्रोत्साहीत केले.
विश्व पैदल चाल दिवस, भद्रावती या रैली चा समापन कार्यक्रम ऐतिहासिक विंजासण बौद्ध लेणी येथे करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगिता आर. बांबोडे यांनी केले तर चंद्रपुर जिल्हा संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष मा. मास्टर दुर्गराज रामटेके यांनी उपस्थित सर्वांनचे आभार मानले व सर्व सहभागी चे अभिनंदन केले . सर्व नोंदणी कृत सहभागी ला राज्य संघटनेच्या सचिव मास्टर प्रा. आप्पासाहेब चिंचकर यांचे द्वारा प्रमाणपत्र दिले जाणार आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here