बल्लारपुर शहर कांग्रेस कमिटी तर्फे आंदोलन

0
228

बल्लारपुर

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तिन विधयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पुर्णपणे उद्वस्त होनार आहे. या विधेयकाच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजुर रसत्यांवर येउन याला तिव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्या साठी लाठीमार करत आहे. या सरकारचा पुर्वाणुभव पाहता ते संसदेसह कोनाशिही चर्चा व संवाद न साधताच गरीब शेतकर्‍यां वर हा कायदा लादत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या आदेशावरून, प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात , पालकमंत्री श्री विजय भाऊ वडेट्टीवार, खासदार श्री बाळु भाऊ धानोरकर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर कांग्रेस कमिटी तर्फे शेतकरी कायदा विरोधात धरने आंदोलन करुन राष्ट्रपतींना बल्लारपुर शहर च्या तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले…

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाथरस येथे घडलेल्या संताप जनक घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाव मृत मनिषा वाल्मिकी चा आत्मशांती साठी दोन मीनटांच मौन ठेवन्यात आल ….
या कार्यक्रमाला उपस्थित बल्लारपुर शहर कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष अब्दुल करीम, एम पी सी सी मेंम्बर घनश्याम मूलचंदानी, महीला शहर अध्यक्ष अॅड मेघा भाले, तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, महीला अनु. जाती विभाग अध्यक्ष छाया शेंडे, नगर सेविका मिना बहूरीया, नगर सेवक भास्कर माकोडे, नगर सेवक पवन मेश्राम, देवेंद्र आर्या, छाया मडावी, आत्राम मँडम,अनील खरतड, जय करनसिंह बजगोती,डाँ भसारकर,ईस्माइल ढाकवाला,दौलत बुंदेल,रवी कोडापे,कासीम भाई, राजू बहूरीया, प्रानेश अमराज, करन कामटे, नर्सींग रेब्बावार,कोरडे जी,प्रवीन गडमल,फारुक खान,बडघरे सर,घनी भाई,बाबु भाई,हरीश पवार,रवी वेले,गोविंदा उपरे, वासुदेव येरगुडे, सुरेश सादवे, गनेश निमकर, अजय ढोडरे,महादेव बुटले, अरून पेंदोर, जितु कुलमेथे,सीकंदर, जहीर अहेमद, परीस महाजनवार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here