राजकीय वर्तुळात खळबळ : शशिकांत देशकर यांना पोलीस विभागाची नोटीस

0
298

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर यांना चंद्रपूर पोलीस विभागाची नोटीस
चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर यांना चंद्रपूर पोलिस प्रशासनाने नोटीस पाठवलेली असून आज चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
सदर नोटीस मध्ये १०७,११६(३) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून त्याचा जाब विचारला जाणार आहे. राजकीय विरोधकांनी गुन्हा नोंदविला आहे अशी प्राथमिक माहिती असून, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here