घुग्घुस येथील व्यायम शाळे करीता साहित्य द्या : घुग्घुस विठ्ठल मंदिर देवस्थान युवा मंडळाची आम. जोरगेवार यांच्याकडे मागणी

0
126

 

घुग्घुस

येथील विठ्ठल मंदिर देवस्थान युवा मंडळात युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवकांच्या निरोगी आरोग्यासाठी व शाररीक विकासाकरीता व्यायाम साहित्याची आवश्यकता आहे.

याकरिता चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना निवेदन देत घुग्घुस येथील विठ्ठल मंदिर देवस्थान युवा मंडळाच्या ३५ ते ४० सदस्यांनी सही देऊन मागणी केली आहे.

घुग्घुस हे प्रदुषित शहर असल्याने शहरातील युवक सकाळी माँर्निंग वाक ला जातात व व्यायम शाळेत जाऊन आपले आरोग्य निरोगी ठेवतात परंतु व्यायाम शाळेचा खर्च परवडनारा नसल्याने त्यांना व्यायाम साहित्याची आवश्यकता आहे.

चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना निवेदन देतांना हेमराजभाऊ बावणे, जितेंद्र पिंपळकर, निखिल मोहितकर, ललित होकम, खुशाल जगताप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here