चिमूर नगर परिषद देत आहे कोरोनाला आमंत्रण , पि.पि.किटअवस्थेत कचरा पेटीत

0
195

चिमूर :

आज सर्वत्र कोरोना या रोगाची महामारी सुरू आहे. या महामारी मध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून संसर्गजन्य रोग म्हणून या रोगाची ओळख आहे.मग असे असतांना प्रभाग क्रमांक.१० येथील १६०० इतकी लोकसंख्या आहे.आणि या कचरा पेटी लगत नेहरू शाळा , जिल्हा परिषद कन्या शाळा अशा २ शाळा संपर्कात येतात यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here