दिक्षाभूमी व बौध्द विहारे खुली करा

0
216

चंद्रपूर :

कोविड-१९ या महामारीमुळे चंद्रपूर दिक्षाभूमीवर १६ ऑक्टोबरला होणारा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरीही बौध्द उपासक व उपासिका वंदना करण्याकरिता या दिवशी दिक्षाभूमी व बौध्द विहारे खुली करून द्यावी.
अशी मागणी भारतीय बौध्द महासभेने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
चंद्रपुर जिल्ह्याती संपुर्ण बौध्द उपासक व उपासिकांकरिता धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन भावनेचा व अस्मितेचा दिवस असल्याने १६ ऑक्टोबरला डाँ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दिक्षाभूमी व बोद्ध विहारात जावुन बौद्ध वंदना करण्याकरिता परवानगी द्यावी.
ण्क्भू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here