पत्रकाराला मारहाण : सुनील बांदुरकर व दोन साथीदारावर झाले गुन्हे दाखल

0
318

घुग्घुस (चंद्रपूर) :

येथील कामगार नेते किशोर सिताराम बोबडे वेकोलीच्या एका कामगार संघटनेचे नेते ही आहे. मंगळवारला रात्री आपल्या तिन सुनिल बांदुरकर, सुरज धोटे व सुमेश रंगारी सर्व साथीदारासह येथील पत्रकार संजय पडवेकर यांच्या घरात घुसुन तु आमच्या कोळसा खाणीची बातमी पेपरला का टाकली म्हणुन अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली तेव्हा शिवसेना शहर प्रमुख हे तिथेच उपस्थित असल्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

पडवेकर यांनी लगेच शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे यांच्या सोबत पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. पडवेकर यांच्या तक्रारी वरुन कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन दिवस आधीच “ वेकोली मध्ये हाजरी लावून वापस येतात कामगार नेते अशा आशयाची बातमी केली होती प्रकाशित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here