मान्यताप्राप्त खाजगी’ शाळांना मिळणार अनुदान तर ‘कोनाकोणाच्या’ पगारात होणार वाढ ?; राज्य सरकारचे असे आहेत महत्त्वाचे निर्णय*

0
294

कोरोनाच्या महा संकटात सुद्धा सरकारने घेतलेल्या निर्निया नुसार मान्यताप्राप्त खाजगी शाळा, प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शाळांना 20 टक्के आणि ज्या शाळांना 20 टक्के आहे त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील 43 हजार 511 शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी 345 कोटींच्या बजेटला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे

*मंत्रिमंडळात घेतले महत्वाचे निर्णय-*

💥 *उच्च व तंत्र शिक्षण विभाग-* राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय.

💥*वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग-*

राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपये वाढ करण्याचा निर्णय.

_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here