नवरात्री निमित्य लॅशेष मेकओवर च्या चमूने साकारले माता अंबेचे मनमोहक दृश्य: स्वाती क्षीरसागर व चेमुच्या वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष

0
619
  1. चंद्रपूर

काल पासून मोठ्या उत्साहात नवरात्रीला सुरुवात झाली आहे.  लॅशेष मेकओवरच्या स्वाती क्षीरसागर व चमूूने माता आंबेची वेशभूषा परिधान केली होती . या मनमोहक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले  सद्यस्थितीत मनुष्य प्राण्याची मानसिकता  हि पुर्णपणे नकारात्मक आहे या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मनःशांती तसेच मातेच्या असीमकृपेची मानवला खुप गरज आहे .म्हणून लॅशेष मेकओवर चंद्रपूर च्या चमू तर्फ़े नवरात्री निमित्य नागरिकांचा उत्साह तसेंच आत्मविश्वास वाढविण्यासाठी लॅशेष मेकओवरच्या स्वाती क्षीरसागर व चमूूने माता आंबेची माानामोहक वेशभूषा परिधान  करून आत्मविश्वास व मनोबल वाढविण्याचा संदेश दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here