अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची नवीन कार्यकारिणी घोषित

0
236

 

बल्लारपूर-(ता.प्र)-अक्षय भोयर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि सर्वात मोठीे विद्यार्थी संघटन आहे. अनेक  वर्षा पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी नूतन कार्यकारिणी घोषित होते आणि जुनी कार्यकारिणी विसर्जित होत असते. त्याचाच एक भाग म्हणून दि. २० ला अभाविप कार्यालयात बल्लारपूर नगर कार्यकारणी घोषणा कार्यक्रम उत्साहात पार पडला.भारत माता, स्वामी विवेकानंद व देवी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मागील वर्षीच्या कार्याचा अहवाल नगरमंत्री आशुतोष द्विवेदी यांनी सादर केला.

यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा समिती सदस्य गणेश नक्षीने यांनी नूतन  कार्यकारिणी ची घोषणा केली.
यावेळी नगरमंत्री म्हणून आशुतोष द्विवेदी, नगरसहमंत्री आदित्य दुबे, सौरभ ढोले, महाविद्यालय प्रमुख अनिकेत अंड्रस्कर, महा. सहप्रमुख तरुण शर्मा, कला मंच प्रमुख गौरव कोडापे, कला मंच सहप्रमुख जितन श्रीवास्तव, खेल प्रमुख स्वप्नील गोपकर, खेल सहप्रमुख आदित्य मुमडवार, SFS प्रमुख शहबाज खान, SFS सहप्रमुख अनुज सूर्यवंशी,TSVK प्रमुख यश पुरी, कार्यालय मंत्री* – हर्षल निवलकर, कार्यालय सहमंत्री चेतन निचत,आंदोलन प्रमुख अरुण निषाद, SFD प्रमुख दिलीप वर्मा, SFD सहप्रमुख* -रोहित सेन्ग्रे, सोशल मिडिया प्रमुख अमित सुरसे, सहप्रमुख अमरेंद्र दुबे, सदस्य राहब अन्सारी,सोनम राजबारी यांची घोषणा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीचे शैक्षणिक,सामाजिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन स्वागत होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here