नवशक्ती शारदोस्तव मंडळाने घेतले रक्तदान शिबिर : मंडळातील सर्व सदस्यांनी केले रक्तदान

0
247

चंद्रपूर

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात रक्त पुरवठा तुटवडा निर्माण होऊन राहिला आहे.
ही बाब लक्षात घेता नवशक्ती शारदोस्तव मंडळाने यंदाचे वर्ष रक्तदान शिबीर घेऊन गरजु रूग्णांना मदत करण्याचे ठरविले होते.
मंडळातील सर्व सदस्यांनी या शिबिरामध्ये एकूण 35 रक्तदात्यांनी आपलं मोलाचं योगदान देऊन कार्यक्रमांची शोभा वाढविली…
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन लाभलेले नगरसेवक श्री.विशाल निंबाळकर,
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरजी बनकर , प्रमुख उपस्थिती म.न.से जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप रामेडवार आणि माळी समाज अध्यक्ष श्री. राजु बनकर यांची उपस्थिति होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here