अवैध रेती तस्कर ट्रॅक्टरची आटोला धडक – दोन महिला जखमी

218

अवैध रेती भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरनी ऑटोला देली धडक – दोन महिला जखमी

घुग्घूस :  अवैध रेती भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरनी ऑटोला धडकदिलीी यात  दोन महिला जखमी झाल्या वर्धा नदीच्या चिंचोली  रेती घाटावरून रेती भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरनी म्हातारदेवी कडून मोल मजुरी करून येणाऱ्या मालवाहतूक ऑटोला घुग्घूस म्हातारदेवी रस्त्यावर सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान धडक दिली असता ऑटो पलटी होऊन शेतातून येणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरिता येथील कोल्हे यांच्या खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले. हि माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सचिन बोरकर व महेश मांढरे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रँक्टर ला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले आहे.
व्रुत्तलिहे पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.