यंग चादा ब्रिगेडच्या वतीने वीर शहीद बापुराव शेडमाके यांच्या शहीद दिना निमित्त श्रद्धांजली

137

नकोडा

येथील मा. आमदार किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयात, समस्त आदिवासी समाज बांधवांतर्फे वीर शहीद बापुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नकोडा येथील आदिवासी समाज कमेटीचे अध्यक्ष सुनीलभाऊ जुमनाके,, वसंता कोरवते, नंदु नैताम, अनिल कोरवते, जनार्दन गेडाम, धनराज मेश्राम,, नरेश पेंदोर, मारोती मडावी, गणेश गेडाम,, निरज मेश्राम, महिला अध्यक्ष अरुणा कोरवते, वर्षा सिडाम,, मनोरथा जुमनाके,, माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश एल्कापेल्ली,, कासम शेख, सादीक शेख, बालकृष्ण झाले,, बोबडे आणि समस्त आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.*