रावण दहन बंद करा : नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्थेने दिले निवेदन

0
180

 

घुग्घुस

गोंड आदिवासी समाजाचा वैभवशाली समृद्ध इतिहासाचा परिपाक म्हणजे राजा रावण यामुळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखत असल्यामुळे तसेच कुणाच्याही धार्मिक महापुरुषांचे पुतळे जाळणे कायद्याने गुन्हा असल्याने रावण दहन करण्यात येऊ नये तसेच पुतळा दहन करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड घुग्घुस तर्फे 19 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी मा. श्री. अजय गुल्हाने यांचे मार्फत महामहीम राज्यपालला निवेदन पाठवण्यात आले याप्रसंगी गणेश किन्नके, मनोज चांदेकर, राकेश किनाके, देविदास कोवे ,मंदेश्वर पेंदोर,विकास मेश्राम,राकेश तिरणकर,,दीपक पेंदोर,व सर्व सगा समाज उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here