दिर्घ प्रतिक्षे नंतर किशोर सहारे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

0
288

बल्लारपुर :

चंद्रपूर जिल्ह्यातील दहा अमलदाराची पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यात बल्लारपुर पोलीस स्टेशन चे (स,फो),अमलदार किशोर मणीराम सहारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली.
राज्यातील पोलीस अमलदाराची सन2013 मध्ये विभागीय अहर्ता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र विविध कारणाने यांची निवड सूची तयार करण्यात आली नाही. सन2019-2020मध्ये निवड सूची तयार करून पोलीस अमलदारांना सेवा जेष्ठ ते नुसार स्थानापन्न पोलीस उपनिरीक्षक (PSI)25%कोट्यातील रिक्त जागेत निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदी जिल्ह्यातील दहा अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अमलदारांना सात वर्षा नंतर पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे
बल्लारपुर पोलीस ठाण्यात स फो, किशोर सहारे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने सर्व पोलीस कर्मचारी कडून अभिनंदन चा वर्षाव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here