झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

0
281

अऱ्हेरनवरगांव येथे एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : तालुक्यातील अऱ्हेरनवरगांव येथील इसम देवचंद राऊत (30) यांनी शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 26 ऑक्टोबर ला घडली. देवचंद राऊत यांच्या आत्महत्येचे कारण वृत्त लिहे पर्यंत अद्याप कळू शकले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात शोकाकुल पसरला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये आई- वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here