घरोघरी वृत्तपत्र वितरण करणारी “सासू – सुनेची” जोडी !

0
617

कोल्हापूर –

भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी या गावात सासु व‌ सुन दोघीही दररोज सकाळी वृत्तपत्र घरोघरी पोहचवतात. या महत्वाच्या कामाची दखल  BBC न्युज मराठीने घेतली आहे. घरातील कर्ता पुरुष मरण पावल्यानंतर परिस्थितीवर मात करत त्यांचे वृत्तपत्र वितरणाचे काम न थांबवता पूढे चालू ठेवले. राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटना मार्फत या सासू आणि सुनबाईंचे कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here