बल्लारपूर काँग्रेस च्या वतीने स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्य तिथी व स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कार्यक्रम घेण्यात आला

0
191

 

बल्लारपूर -अक्षय भोयर-(ता.प्र)

शहर काँग्रेस कमिटी बल्लारपुर च्या वतीने आज गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रम स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्य तिथी व स्वगिय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त कार्यक्रम पार पाडण्यात आले ।या प्रसंगी कार्यक्रम ला उपस्थित घनश्याम मूलचंदानी जी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सदस्य ंअब्दुल करीम शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष ंअफसाना सैयद तालुका कांग्रेस महिला अध्यक्षा ंदिलीप मकोड़े जी माजी नगर अध्यक्ष ं भास्कर मकोड़े नगरसेवक ंइस्माइल डाक वाला ं झल्लू नक्कावार ंरवि कोडापे राजू बहुरिया माजी नगर सेवक ंदौलत बुंदेल कासिम शेख ंप्रवीण दडमल नरसिंह रेब्बा़वार ँ कोर्डे जी ंसादिक शेख ंबाबू भाई करण कामटेंं वैशाली मैडम ंहनुमान सिंह व फारूख भाई प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here