पोलीस प्रक्षिक्षण केंद्रा जवळ देशी दारू चा साठा, 17 लाख 55 हजार ची देशी दारू जप्त

365

बल्लारपुर :

शनिवारी रोजी गुन्हे शाखा चे( DB) टीम ला मुखबिरी च्या खबरी वरून माहिती मिळाली की बामणी बेघर येथील पोलीस प्रक्षिक्षण केंद्रा जवळ देशी दारू चा साठा असल्याबाबत ची खात्रीपूर्वक माहिती मिळाली त्या आधारे प्रॉव्हि रेड केली असता 117 खरड्याचे बॉक्स मध्ये देशी दारू मिळून आली अंदाजे की 17 लाख 55हजार रुपये.60 हजार किमतीची सुझुकी एक्सेस 60 हजार किमतीची हिरो पॅशन 11 हजार की, दोन मोबाईल असे एकूण 18 लाख 86 हजार मिळून आला आणि दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि दोन आरोपी फरार झाले, फरार झालेल्या आरोपी मध्ये सिद्धार्थ उर्फ बाप्या रंगारी व दुसरा आरोपी मध्ये रोशन बहुरीया दोन्ही रा बल्लारपुर सदर चा माल व आरोपी यांना पोलीस स्टे, ला आणून पो, स्टे अप क्र,690/2020 मदका 65(ई)83प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.