नैराश्य : शेतकऱ्याने स्वतःचे उभ्या पिकाला लावली आग

0
197

सावरी येथील शेतकऱ्याने स्वतःचे उभ्याधान पिकाला दिले पेटवून चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथील मुरलीधर नत्थु रामटेके या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या धान पीकाला अवकाळी पावसाने व जंगली जनावरामुळे धान पिकांचे जमीन उध्वस्त केल्याने नाराजी व्यक्त करीत धान पिकाला स्वतः च पेटवून दिले .

धान पिकांचे खर्चा पेक्षा उत्पन्न कमी झाल्याने मुरलीधर रामटेके आपल्या शेतातील. उद्ध्वस्त झालेल्या पिकामुळे हवालदिल झाला असून खराब मनस्थितीत त्याने स्वतः च धानाचे पीक पेटवून दिले शासनाने मुरलीधर नथुजी रामटेके सह धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here