भाजयुमो महानगर जिल्‍हा अध्‍यक्षपदी विशाल निंबाळकर

0
129

चंद्रपूर

     भाजयुमो महानगर जिल्‍हा अध्‍यक्षपदी विशाल निंबाळकर यांची तर महिला आघाडी अध्‍यक्षपदी सौ. अंजली घोटेकर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे भाजपा चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) कोषाध्‍यक्षपदी प्रकाश धारणे यांची तर माध्‍यम संपर्क प्रमुखपदी प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. कार्यकारीणीच्‍या उपाध्‍यक्षपदी रामपाल सिंह, दशरथसिंग ठाकुर, अनिल फुलझेले, अॅड. सुरेश तालेवार, मोहन चौधरी, अरुण तिखे, मतिन शेख, राहुल घोटेकर, सौ. माया मांदाडे, गणेश गेडाम, सज्‍जाद अली, सुरज पेदुलवार, यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सचिवपदी मनोज सिंघवी, राजेंद्र खांडेकर, प्रमोद शास्‍त्रकार, रवी जोगी, राजेंद्र तिवारी, अरविंद कोलनकर, प्रशांत चौधरी, सुर्यकांत कुचनवार, बलाई चक्रवर्ती, सय्यद शोएब याकुब अली, संदिप देशपांडे, निखिल तांबेकर, धर्मेंद्र पंडित,  सय्यद चांदभाई पाशा, अॅड. सारिका सांदुरकर, रामकुमार आकापेल्‍लीवार, राकेश बोमनवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here