दिवाळीनंतर उघडणार मंदिरं, मंदिरातही असणार नियमावली : मुख्यमंत्री ठाकरे

0
270

मुंबई

दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे  यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं ठाकरे म्हणाले. मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या.

तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here