महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चंद्रपुर शहर उपाध्यक्ष पदि सौ. वाणि सदालावार यांची निवड

0
313

चंद्रपूर

संस्थापक अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या भव्य पक्षप्रवेशाचा झंझावत सुरू आहे तरुन युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते मनसे मध्ये प्रवेश करीत आहेत अशातच मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.सुनिता ताई गायकवाड जिल्हा सचिव मा .किशोरभाऊ मडगुलवार अंर्चना आमटे प्रविन शेवते क्रिष्णा गुप्ता यांच्या प्रमुख नेतृत्वात महाकाली कॉलरी चंद्रपूरच्या सौ.वाणि शैलेश सदालावार यांची मनसेच्या चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्ष पदावर नुकतीच निवळ करन्यात आली या निवळीमुळे वाणि सदालावार यांचेवर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे पदाधिकारी व अनेक मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here