“पुढचं पाऊल” : आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरुनही पाठवता येणार पैसे. असे करू शकता पैसे ट्रान्सफर !

0
273

नवी दिल्ली,
येणाऱ्या दिवसात लवकरच आपण Google pay, Phone Pay यांच्या सारखेच व्हॉट्सअ‍ॅपवरुनही पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा सध्या दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅपला ही सुविधा केवळ 2 कोटी युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. सध्या भारतात सुमारे 400 कोटी लोकं व्हॉट्सअ‍ॅप वापरतात.

1 जानेवारीपासून होणार नियम लागू

एकूण व्हॉल्यूमपैकी तीस टक्के UPI ट्रान्सझॅक्शन हे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्ससाठीच व्हॅलीड असेल असेही NCPI ने निर्देश दिलेले आहेत हा नियम पुढील वर्षी 1 जानेवारी 2021पासून लागू होईल.

आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून आपणास व्हॉट्सअ‍ॅप पेची सुविधा मिळाली आहे की नाही ते युझर्स तपासू शकतात.

आपण ही नवीन सर्व्हिस कशी वापरायची ते जाणून घ्या.

Paytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ‘हि’ सुविधा,…

आता WhatsAppनं पाठवा पैसे; WhatsApp Payचा अशा पद्धतीनं करा…

आता WhatsApp वरूनही पाठवता येतील पैसे; डिजिटल पेमेंट…

व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट कसे द्यायचे (how to transfer money on whatsapp)

अ‍ॅप उघडल्यानंतर वरच्या उजव्या कोपर्‍यातील तीन ठिपक्यांवर टॅप करा.
> नंतर सिलेक्ट पेमेंट्स वर क्लिक करा आणि पेमेंट्स मेथड जोडा.
> आता तुम्हाला बँकांच्या लिस्ट मधून तुमची बँक निवडायची आहे.
> अ‍ॅप तुमची बँक वेरीफाय करण्यासाठी OTP पाठवेल.
> बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल.
> आता आपणास ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्यांचा चॅट बॉक्स उघडावा लागेल.
> यानंतर तुम्हाला अटॅचमेंट आयकॉनवर जाऊन पेमेंट ऑप्शनवर जावे लागेल.
> तुम्हाला चॅट बॉक्समध्ये पेमेंटचा मेसेज दिसेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here