दीपस्तंभच्या वतीने साजरी केली “आपुलकीची दिवाळी”

0
160

नागपूर

“आपुलकीची दिवाळी” दिव्याने दिवा लावूया, गरिबांच्या दारी आनंद उधळूया या उपक्रमा अंतर्गत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तर भाऊबीजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत गरजू व गरीब परिवारांना दिवाळी निमित्ताने नवीन कपडे, अन्नधान्य, व किराणा चे वाटप दीपस्तंभ धर्मदायी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले
या पाच ते सहा दिवसात एकूण 11 (अकरा )परिवारांच्या दारी आनंद उधळून त्यांचा चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या मदतीने व सहकार्याने पूर्ण करण्यात आला या कार्या साठी दीपस्तंभ संस्थेचे राजेंद्र चौरागडे, विनोद महाजन, वर्षा मानकर आनंद बोरकर, राजेंद्र केवटे, प्रभात झा, प्रज्वल गोड ,नंदू मानकर आदींचे योगदान लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here