महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर उपाध्यक्ष सौ. वाणी सदालावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न

185

चंद्रपूर

संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचे झंझावत सुरू आहे मनसेत प्रवेश करनार्यांची संख्या दिवसा गणीक वाढत असून संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे विचार सर्वांना जूळऊन घेत आहेत नुकतेच पक्षात स्थान मिळविणार्या सौ.वाणी शैलेश सदालावार या मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख नेतृत्वात मनसेच्या महिला सेना शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्त झाल्या पक्षाप्रती निष्ठा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न रितसर सोडवता यावे या निस्वार्थ हेतूने श्री.किशोर भाऊ मडगुलवार यांच्या नेतृत्वात जनसंपर्क कार्यालय महाकाली कॉलरी येथे प्रस्थापीत करन्यात आले या जणसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे जिल्हाअध्यक्ष श्री.दिलीपभाऊ रामीडवार यांच्या शुभहस्ते फित कापून करन्यात आले या कार्यक्रमाला मनविसे जिल्हाअध्यक्ष राहुलभाऊ बालमवार,मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार, महिला जिल्हाअध्यक्ष सुनीताताई गायकवाड,  महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे,  विवेक धोटे,  मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, चैतन्य सदाफळे, राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंगे कंठाळे व कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे महिला शहर उपाध्यक्ष वाणी सदालावार, मनसेचे तालूका उपाध्यक्ष क्रिष्णा गुप्ता,मनविसे तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते आवेश शेख राजु देवानगन मनोज गडपेललीवार मणसैनीक प्रामुख्याने उपस्थीत होते