जीवघेई खड्डयांना डागडुगीची मलमपट्टी

0
159

आकाश कागणे (ता. प्र.)

चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणारे जिवती तालुका या तालुक्यात रस्त्यांची खुप दुर्वस्ता झाली आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या आधी रस्ते बांधकामाची मागणी केली होती परंतु रस्त्या वरचे फक्त खड्डे बुजविने सुरु आहे. ही मलमपट्टी किती दिवस टिकणार ? काही ठिकाणी निकृस्ट दर्जाचे गिट्टी, डांबर, चुरी टाकणे सुरू आहे ते या अगोदर सुद्धा टाकले होते मात्र ते फक्त 15 दिवस टिकले आता रस्त्याची अवस्था जैसे ते आहे. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता गढचांदूर ते पूडियाल मोहदा येणारी बस रात्रीच्या काळोख्यात पहाडावर बंद पडली त्यामुळे प्रवाश्याचे भयंकर हाल झाले , रस्त्याची डागडुगी न करता पूर्ण रस्ते बनवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here