चंद्रपूर : जिल्हात दारू सुरु झाली काय ? राष्ट्रवादी कॉग्रेस महिलाच्या प्रश्नावर मंत्री झाले अनुउत्तरीत

431

चंद्रपूर : जिल्हात दारू सुरु झाली काय राष्ट्रवादी कॉग्रेस महिलाचा प्रश्नावर मंत्री झाले अनुउत्तरीत
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्र कधी नव्हे एवढे अवैध व्यवसायात चर्चेत आले. गेल्या दोन महिन्यापासून या भागातील पोलिस कायदा अस्तित्वात आहे की नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली असे चित्र असताना या भागात रामपूर विरूर गाळेगाव येथे सुरू असलेला अंतर राज्य कोंबड बाजार तेलंगाना बंगंलुरू भागात जुगार खेळणारे येणारे लोढें या भागात खुले आम शेड थंडपेय घेत सुरु असलेला बाजार परिसरात नागरीकाना डोकेदुःखी ठरत असताना पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्या ने पोलीसाच्या भुमीके वर प्रश्न निर्माण होत असताना वणी भागातील अवैध व्यवसाया काचा वाढता थैमान यामुळे यामुळे चौपाटी तिथे अवैध दारू विक्री गडचांदुर कोरपना शहरा सह परिसरात सर्रास सुरू आहे यामुळे या भागात अवैध दारू व्यवसायाने डोकेवर काढल्या ने अनेक तरुण या व्यवसायात गुंतल्या ने त्याचे भविष्याला धोका निर्माण झाला आहे गत अनेक वर्षा पासुन सट्टापट्टी चा डाग न लागलेल्या या भागात अंबुझाफाटा नांदा फाटा कोरपना धानोली परसोडा लखमापुर वनोजा गडचांदुर येथे सर्रास सट्टापट्टी अड्डे सुरु आहे शेतकऱ्या ची परिस्थिति अत्यंत दैनिय अवस्था आहे अनेक सिमेंट उघोग कोळसा खानी परिसरातील कामगार आर्थिक दुष्टया लुबाडल्या जात असल्या ने हा परिसर अवैध व्यवसाय मुळे ढवळुन निघाले अनेक तक्रारी असताना पोलीस प्रशासन गप्प का हा भागात अवैध व्यवसाय मुळे शातंता सुव्यवस्था बिघडुन अनुचित घटना घडल्यास जबाब दार कोन घराघरात दारू विक्री होत असल्या ने महीला व तरूणी मध्ये भिती निर्माण झाली नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्य मत्री प्राजक्त तनपुरे यांना महिला शिष्टमंडळ भेटुन अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस आंदोलन करूण अवैध व्यवसाय बंद पाडु असा ईशारा निवेदनातुन दिला असुन अवैध व्यवसायीकाचा आमची वरूण सेंटीग आहे कोनी च का ही करतनाही अश्या डरकाड्या फोडणाऱ्याचा पर्दाफाश व रण२ागीनी रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी महीलाकॉग्रेस अध्यक्ष रितिका ढवस अश्विनी कांबळे मिनाक्षी एक२े शोभा ती रणकर मोहनी नलगंटीवार यांनी दिल आहे यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैध अरूण निमजे स आबीद अली पंकज पवार शरद जोगी कैलास राठोड मुकेश चव्हाण या सह अनेकानी वाढत्या अवैध व्यवसाय बंद करण्याची मागनी केल्या ने वातावरण तापुलागले आहे अनेक दिवसा पासुन राजकीय नेते गप्प का असा प्रश्न पत्रकार व सुज्ञ नागरीकाना पडला होता मात्र सत्ता पक्षा नेच आंदोलनाचा इशारा दिल्या ने. नागरीकाचे लक्ष अत्ता पोलीस को न ती कार्यवाही करणार या कडे लागले एवढे मात्र खरे.