ख्रिसमसला केंद्र सरकारकडून 8 कोटी शेतकऱ्यांना खास भेट

0
173

नवी दिल्ली:

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत केंद्र सरकारकडून 6 हप्ते देण्यात आले आहेत. आता 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस दिवशी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना ख्रिसमस दिवशी मोठी भेट देणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या आठवड्यात केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here