झाली रे झाली घुग्घुस नगरपरिषद झाली ;- पालकमंत्री वड्डेटीवारानी दिली माहिती ।।

0
295

 

घुग्घुस :- गेल्या 27 वर्षांची प्रतीक्षा आज संपली असून घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी आज चंद्रपूर विश्रामगृह येथे दिला आहे.

घुग्घुस ग्रामपंचायतवर तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती ही पालकमंत्री यांनी दिली.

चार महिन्यांपूर्वीच 31 आगस्ट रोजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रयत्नातून घुग्घुस नगरपरिषदेची प्रथम अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.
या बातमीने घुग्घुस परिसरात उत्साहाचे वातावरण असून पालकमंत्री यांनी घुग्घुस वासीयांचे स्वप्नपूर्ती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here