दुचाकीच्या अपघातात तीन जबर जखमी,

0
289

भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-बुधवारी दुपारी २.३० वाजेदरम्यान घोडपेठजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
दुचाकी क्र.एम.एच.३४,बी.डी.१७४७ आणि एम.एच.३४,ए.एच.४७२८ या दोन दुचाकीमध्ये अपघात झाला.त्यात रवींद्र नीळकंठ पारोधी(४७) रा. चंद्रपूर, सुनील रामभाऊ सिडाम(२७) रा. चंद्रपूर आणि शामराव रावजी वाटेकर (६०) रा. घोडपेठ हे जखमी झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here