गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद याची निवड

0
125

 

गडचांदूर- : प्रतिनिधी-

काल झालेल्या कोर कमेटी बैठकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद माजी पंचायत समिती सदस्य याची सर्वांनूमते निवड करण्यात आली.गडचांदूर येथील विश्रांम भवनात गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीत अब्दुल जमीर अब्दुल हमीद याची गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या सभेत पांडुरंगजी जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर,जिल्हा अध्यक्ष बाबुराव मडावी,नगरसेवक गजानन जुमनाके,प्रवक्ता महेबूब शेख,कृषी बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे,जेस्ट नेते ममताजी जाधव,राधाबाई आत्राम माजी नगराध्यक्षा राजुरा, सय्यद मुनिर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल,फारुख शेख अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जिवती,भीमराव जुमनाके,बंडू कुमरे,जितू मडावी,भारत आत्राम,वाघू उईके,संजू सोयाम,लक्ष्मण मंगाम,लक्ष्मण कुलसंगे,पिसाजी कुलमेथे, अरुण उद्दे,दीपक पेंदोर,संजू आत्राम,वसंत आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here