बल्लारपूर शहरातील राजकारणी करताय अवैध धंद्याचा बाजार

0
164

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता ,प्र)

बल्लारपूर शहर हे महाराष्ट्र नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे , अश्या या प्रसिद्ध शहरात अश्याच प्रसिद्ध राजकारणी करताय अवैध धंध्यानंचा बाजार . एकीकडे सत्येची लालसा आणि त्याच भरोश्यावर अवैध धंदा , सटका मटका ,जुगार, मॅच बेटिंग, अवैध दारू विक्री , व्याजाने पैसे वाटप करून,लोकांना जबरन लूटमार करणे,लोकांच्या प्रॉपर्टी हळप करण्या सारखे उद्योग ,
बल्लारपूर शहरात चालत आहे . काही अवैध उद्योग करणारे ,महाशय यात पत्रकारितेचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न करतांना आढळून येताय .
हे राजकारणी जनतेला या अश्या अवैध धंद्या पासून बचाव करणार ,
की आपल्या स्वतःच्या व्यवसायात लोकांची लूट करणार. त्यांना आपल्या व्यवसायात
त्यांना ग्राहक म्हणून सामावून घेणार,
या अश्या अवैध धंद्या मूळे कित्येक निषपापजीवांचे बळी घेणार हे राजकारणी ,आणि केव्हा अश्या लोकांवर कारवाही होणार असा प्रश्न ?
समाजकारण करणाऱ्या राजकारणी व पत्रकारितेत स्वार्थ न ठेवणाऱ्या पत्रकारांना पडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here