राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी पाच खेळाडूची निवड

0
224

चंद्रपूर – पडोली येथील 5 खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या विसापूर येथील फिजिकल एज्युकेशन मैदानावरील रनिंग स्पर्धेत अंडर 20 मध्ये चेतन मासिरकर, अंडर 16 मध्ये वंश दिवसे, ओम ढवळे, अंडर 14 मध्ये नयन देरकर, ऋषिकेश सोनमाणे यांची निवड राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी झाली असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय दर्शन मासिरकर, प्रकाश नागरकर यांना दिले आहे.

राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी पडोली येथील 5 खेळाडूंचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here