अल्ट्राटेक [मानिकगड] : आदिवासी शेतजमीन प्रकरण अखेर ७/१२ मध्ये पेऱ्याची नोंद

0
141

 

गडचांदुर (चंद्रपूर) : मानीकगड सिमेंट कंपनी च्या वादग्रस्त जमीन चर्चत असताना कुसुंबी येथील १४ आदीवासी व कोलाम समाजाच्या लबाडी ने व मुजोरी ने २ोतजमीनी नष्ट करीत सन २०१३ मध्ये तहसीलदार यांच्या संगनमतातून फेरफार नोंदी घेऊन आदीवास्यांना हक्का पासून बाधीत के ले आदीवा सांच्या ह्क व हीत या बाबी कडे दूलक्ष करीत भूपृष्ट अधिकार भूसंपादन व शासनाची खेरेदी विक्री व्यवहार परवानगी व नियमा प्रमा०ो झाले नसतांना १४ शेतकऱ्यांच्या जामिनीतून चूनखडी उत्खनन करुण जामीनी नष्ट केल्याचा वाद गेल्या ०७ वर्षा पासून कंपनी व आदीवासी शेतक ऱ्यात सुरु आहे.

अखेर इतर आधिकारात माणिकगडची घेतलेली नोंद रद्द करुण दवू कूडमेथे’, गंगू कूडमेथे, लक्ष्मण सिडाम, शंकर आत्राम, रामदास मंगाम, मुत्ता सिडाम, चीनु मडा वी , भिमा मडा वी अशा १४ शेतकऱ्यांची ७९.०० हे. जमीनी वर माणिकगड सिमेंट कंपनी अशी नोंद घे०यात आली. यामुळे १४ आदीवासी शेतकरी कूटूब उघड यावर पडले. जीवती ये थी ल त हसीलदार , निरीक्षक भुमी अभी लेख यांनी तक्रारी संबंधात ए प्रिल २०२० मध्ये प्रत्यक्ष कू सूंबी गावाला भेट देऊन चाैकुशी करीत मोका पंचनामा व जमीनी ची पाहणी करुण कंपनी ने सिमांकन दगड नष्ट केल्याने प्रत्यक्ष ताबा व १ोतजमीन याचा निश्चित बोध होत नसल्याचा अहवाल दिला. तर वन परिक्षेत्र अधिकारी वनसडी यांनी मानिक गड उत्खनन परिसरात आदिवासी कुटूबाची जमीन असलयाचा मैप तयार करुण महसूल विभागाला दिला. असे असताना कंपनीच्या अन्याय अत्याचाराची अनेक त क्रारी महसूल व पोलीस प्रशासनाक डे प्रलंबीत असल्या ने प्रशासन डोळे झाक करीत असल्याचा आरोप आदीवाश्याने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here