वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील  तोहोगाव वन विकास      महामंडळ च्या कक्ष क्रमांक 26 मध्ये काल येथील दिनकर ठेंगरे यांचा मृत्यूदेह आढळून आला.मृत्यू झालेल्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्याने वाघाच्या हल्ल्यात...

बल्लारपूर भाजप पक्षच्या शिष्टमंडळाचे महावितरण कार्यलयास भेट

बल्लारपूर: अक्षय भोयर, (ता प्र)चंदनसिंह चंदेल,माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात व हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर,जिल्हाअध्यक्ष भाजपा चांद्रपूर (ग्रा), यांच्या प्रमुख उपस्तीतीत दिनांक २६/६/२०२० रोजी शुक्रवारला, कार्यकारी अभियंत,स.व.सु.विभाग बल्लारशाह,येथे या...

कोविड बाधित रुग्ण आढल्याने भद्रावतीचा नवीन  बसस्टॉप परिसर सिल

  भद्रावती ................................................................................   मुंबईवरून आलेला २२ वर्षीय एक युवक आणि हरियाणा इथुन आलेली ५३ वर्षीय एक व्यक्ती या दोघांचेही स्वॅब नमुन्याचा अहवाल काल दि. २६ जून रोजी रात्रो  प्राप्त झाला. या अहवालात सदर...

नानासाहेब मंदिर (वाडा), पातुर, अकोला

नानासाहेब मंदिर (वाडा), पातुर, अकोला नानासाहेब यांचा जन्म पेशवेकालीन असून इ. स १७०० मधील आहे. त्यांच्या मंदिराच्या बांधकामावरून हा काळ सिद्ध होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. इ स १७४० मध्ये नानासाहेब समाधिस्त...

बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर अपघात

0
बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर ट्रक क्र.AP 01W- 4422 उभा असलेल्या ट्रक ला  मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली  आहे.   चंद्रपूर...

गडचांदुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह

  चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. तर रात्री गडचांदूर येथील औरंगाबाद येथून परतलेला एक 27 वर्षीय युवक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. =कोरोना पॉझिटिव्ह : ८१* =...

ना.वडेट्टीवार यांच्या सूचनेला हिरवी झेंडी

  जिल्ह्यात आजपासून केस कर्तनालय सुरू प्रत्येकाच्या नावाची नोंद; 2 तासाने निर्जंतुकीकरण आवश्यक चंद्रपूर,दि.27 जून: जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु या लॉकडाऊन मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सलून, स्पा, केस कर्तनालय...

ताडोबा_बफर_झोन_सिमेला_लागून_असलेला_कोळसा_ब्लॉक_लिलाव_रद्द_करण्यासाठी_मनसेचे_आंदोलन

#ताडोबा_बफर_झोन_सिमेला_लागून_असलेला_कोळसा_ब्लॉक_लिलाव_रद्द_करण्यासाठी_मनसेचे_आंदोलन ! वाघाचे भ्रमणमार्ग बंद होऊन जंगलातील वन्यप्राण्याचा नाश होण्याची भीती ! चंद्रपूर जिल्हा हा औधौगिक जिल्हा असला तरी तो वनसंपदेनी नटलेला व ताडोबा अभ्ययरण्यामुळे भारतातील पर्यटकांना मोहित करणारा जिल्हा म्हणून सुद्धा प्रसिद्ध...

इचलकरंजी_वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे समाजोपयोगी कार्य

महाराष्ट्र_राज्य_वृत्तपत्र_विक्रेता_संघटना सलग्नीत असलेल्या इचलकरंजी पुरोगामी_वृत्तपत्र_विक्रेता_संघटने कडून #इंदिरा_गांधी_सामान्य रुग्णालयास 2 स्ट्रेचर व 2 व्हीलचेअर भेट दिली. आदरणीय भाऊसाहेब सुर्यवंशी, शिवगोंडा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कामगारांची संघटना आपल्या सोबत समाजोपयोगी कार्य सुध्दा करत आहे....

कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचना सह महा मेट्रो प्रशासन तयार

नागपूर २७, जून:* कोविड नंतर मेट्रो सेवा सुरु करण्यासंबंधी महा मेट्रो,प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाश्यांसाठी सर्व खबरदारी म्हणून महा मेट्रोच्या वतीने अनेक उपाय योजना योजिल्या आहे. मेट्रो प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवास...